Welcome to Prabhag Maza


लोकांनी लोकांच्या हितासाठी घेतलेला निर्णय, सत्याची निवड म्हणजे लोकशाही.

स्वत: चे हित न मानता प्रभागाचे, समाजाचे, देशाचे हित साधने आणि सर्वांगीण विकासाला पाठबळ देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे तसेच संविधानाने दिलेले अधिकार, व्यक्तीस्वातंत्र्य यातून समाजाची जाणीव असणे ही प्रभागातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. मोठ्यात मोठे अमूल्य बदल परीस्थिती बदलण्याची ताकद ही एकापासून सुरुवात होऊन ती लाखोंची साखळी निर्माण करण्याची आणि“|| एकमेका साहाय्य करू अवघे धरु सुपंथ ||” या म्हणी प्रमाणे सर्वांचा विकास साधने हे प्रभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

समाजामध्ये वागणारा प्रत्येक व्यक्ती तो गरीब असो वा श्रीमंत किंवा मध्यम वर्गीय प्रत्येकाचा रोल समाजाच्या भल्यासाठी सारखाच असतो. इथे पैशांची तुलना केली न जाता माणुसकीचा धर्म पाळून परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेला प्रत्येक व्यक्ती ज्याला जाणीव आहे, मुलभूत गरजांची, सामाजिक, शैक्षणिक गरजांची अशा व्यक्तींची आपल्या सामाजिक कार्याप्रती जुळलेली नाळ म्हणजे “प्रभाग” आणि ह्या प्रभागाच्या विकासासाठी सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्याचा घेतलेला ध्यास आणि धडपडणारे व्यक्ती म्हणजे आपला नेता जो प्रभागाचा सदस्य व तत्पर सेवकच असतो.



2017 ELECTIONS



CANDIDATE QUALIFICATIONS


• Elective Merit
• Accessibility
• Work in the area
• Party work and track record
• Knowledge about the ward
• Communication skills
• Education
• Age Bracket 25-80








Prabhag Details


Candidate Details


Voter Details